Posts

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi

Image
Opposite words विरुद्धार्थी शब्द : Opposite words in Marathi ।  Opposite words List| Virudharthi Shabd : Opposite words in Marathi    मराठी विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ? हे तुम्हाला नक्की माहिती पाहिजे. कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षेत एक प्रश्न हा हमखास विरुदार्थी शब्द यावर विचारला जातो. तर आज आपण विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? बघूया. विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ? “विरुदार्थी शब्द म्हणजे जो शब्द दिलेला आहे त्याच्या परस्पर विरोधी अर्थ काढणारा शब्द” किंवा “एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे विरुदार्थी शब्द होय.   दोन विरुदार्थी शब्दामध्ये (x) असं लिहतात. opposite   उदाहरणार्थ : आनंदी  x  दुःखी      वज नदार  x  हलका     श्रीमंत  x  गरीब . मराठीतील उलट शब्दांची यादी: 👇👇👇👇👇👇👇👇👇 मित्र x शत्रू      मैत्री x दुश्मनी   मोठा x लहान मोकळे x बंदिस्त      मौन x बडबड     थोर x लहान    जागृत x निद्रिस्त जाणे x येणे जिवंत x मृत जिंकणे x हरणे जीत x हार जेवढा x तेवढा      जोश x कंटाळा झोप x जाग झोपडी x महाल      टंचाई x विपुलता टिकाऊ x ठिसूळ ठळक x पुसट डौलदार x बेदप तरुण x म्हाता

तुमचा उपवास हेल्दी उपवास होईल | Your fast will be a healthy fast

Image
Healthy  Fast Food  सृजनाचा, चैतन्याचा हा उत्सव भारतीयांच्या परंपरा, सणावारांमधील प्रमुख असा आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्री साजरा होणारा उत्सव. या उत्सवात नऊ दिवस उपवास केल्यास देवीची कृपा, आशीर्वाद लाभून घरात सुख-समृद्धी नांदते, ही भाविकांची श्रद्धा आहे. म्हणून नऊ दिवस उपवास केले जातात. काही ठिकाणी दोन्ही वेळ उपवासाचे पदार्थ सेवन करण्याची प्रथा आढळते, तर काही ठिकाणी धान्य फराळ, एक भुक्त उपवास केले जातात, म्हणजेच एकवेळ उपवासाचे पदार्थ व रात्री दूधातील दशमी, भेंडीची तूपाच्या फोडणीतील भाजी असे पदार्थ खावून उपवास केले जातात.नऊ दिवस उपवास म्हणजे खरोखरीच आपल्या संयमाची, आरोग्याची परीक्षाच असते. एकतर उपवासाच्या पदार्थांमध्ये शेंगदाणे, साबुदाणा यांसारख्या घटकांचा समावेश असल्यामुळे अ‍ॅॅसिडिटीचा त्रास होतो. शिवाय नऊ दिवस उपवासाचे पदार्थ करावे तरी कोणते? हा यक्ष प्रश्न असतोच. उपवास तर करायचेय परंतु या उपवासांमुळे अशक्तपणा, घशात जळजळ असेही व्हायला नको..या पेचात तुम्ही पडला असाल तर नवरात्रासाठी पुढील प्लॅन फॉलो करा..यामुळे तुमचा उपवास हेल्दी उपवास होईल आणि नऊ दिवस तरतरी, शक्ती याची अजिबात उणीव तुम्

चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यावर विशेष काळजी | Special care for wrinkles on the face

Image
  सौंदर्याला मारक ठरतात सुरकुत्या  सगळ्यांनाच आपला चेहरा हेल्दी आणि चमकदार हवा असतो. परंतु जर आपल्या चेहऱ्यावर अगदी लहान वयातच सुरकुत्या पडल्या, तर कदाचित आपणास सकाळी उठून आरशात आपला चेहरा पाहणे देखील आवडणार नाही. म्हणूनच, आपणही आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडणार नाहीत. सुरकुत्या चेहऱ्यावर पडल्यावर विशेष काळजी ही घ्यावी लागते. (Definitely try this remedy to get rid of facial wrinkles)  प्रदूषण, नैराश्य आणि हार्मोनल असंतुलन यामुळे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. सुरकुत्या सौंदर्याला मारक ठरतात. त्यामुळे घालवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी बाजारातील खूप महागडे प्रॉडक्ट्स वापरले जातात. पण याचा कालांतराने दुष्परिणाम होऊ लागतो. अशावेळी सुरकुत्या घालवण्यासाठी नेमके काय करावे? तर स्वयंपाकघरातील हे पदार्थ सुरकुत्या कमी करण्यास मदत करतील आणि त्याचे काही साईड इफेक्ट्सही नाहीत. तर पहा कोणते आहेत ते पदार्थ...  दूध  -चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब करण्यासाठी दूध अत्यंत फायदेशीर आहे. रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या चेहऱ्याला गायीचे कच्चे दूध ला

व्हिटॅमिन डी चे फायदे | Vitamin D Benefits

Image
      Vitamin D Food List                 *शरीरातील व्हिटॅमिन डी*         1. आपल्या जीभेवरील लक्षणे संशोधनानुसार, ज्यांना जळत्या तोंड सिंड्रोम (बीएमएस) ची लक्षणे आहेत त्यांना उपवास रक्तातील ग्लुकोज, व्हिटॅमिन डी (डी 2 आणि डी 3) पातळी याची तपासणी केली पाहिजे. व्हिटॅमिन बी 6, जस्त, व्हिटॅमिन बी 1 आणि टीएसएच. जळजळ किंवा गरम संवेदना सहसा ओठांवर किंवा जिभेवर जाणवते किंवा तोंडात अधिक पसरते. यासह, व्यक्तीला सुन्नपणा, कोरडेपणा आणि तोंडात अप्रिय चाचणी येऊ शकते. खाताना वेदना वाढू शकतात. संशोधक सुचवितो की जर समस्येचे मूळ कारण प्रभावीपणे हाताळले गेले नाही तर स्थिती संबंधित आहे. स्थितीची तीव्रता व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकते. 2. आपण काय करावे? साथीच्या काळात या पोषक घटकाचे निरीक्षण करण्याची गरज महामारी दरम्यान वाढली जेव्हा हे स्थापित केले गेले की, व्हिटॅमिन डी ची कमी पातळी दाहक सायटोकिन्स, न्यूमोनिया आणि व्हायरल अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याचा धोका वाढवू शकते.म्हणून, आपण हे लक्षण हलके घेऊ नये. जरी बर्निंग माऊथ सिंड्रोम इतर पौष्टिक कमतरतांशी निगडीत असले, तरीही आपल्याला अचूक कारणाची पुष्ट

माझा महाराष्ट्र प्रसिध्द ठिकाण | My Maharashtra is a famous place

Image
     Maharashtra's  Special         माझा महाराष्ट्र प्रसिध्द ठिकाण | My Maharashtra is a famous place *प्रसिद्ध ठिकाण  हापूस आंबा  -  रत्नागिरी  मोसंबी   -    श्रीरामपूर  संत्री       -    नागपूर  द्राक्ष        -    नाशिक   बोरे         -    मेहरून  अंजीर      -    राजेवाडी  केळी      -    वसई जळगाव  चिकू        -    दहानु  सीताफळे -    दौलताबाद  काजू       -   मालवण * महाराष्ट्रातील अष्टविनायक  विघ्नहर      - ओझर पुणे  मयुरेश्वर      -  मोरगाव पुणे  चिंतामणी    - थेऊर पुणे  महागणपती - रांजणगाव पुणे  गिरिजात्मक -  लेण्याद्री पुणे  बल्लाळेश्वर   - पाली रायगड  विनायक     - महाड रायगड  सिध्दटेक      -  सिद्धिविनायक अहमदनगर शरीराच्या अवयवांची नावे | Body Parts Name in Marathi *महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण  भंडारदरा    - अहमदनगर  माथेरान        - रायगड महाबळेश्वर   - सातारा  पाचगणी      -  सातारा  मैसमाळ     -औरंगाबाद तोरणमाळ     -नंदुरबार चिखलदरा    -अमरावती  आंबोली      -  सिंधुदुर्ग  पन्हाळा       - कोल्हापूर  माळशेज घाट  - ठाणे  लोणावळा-खंडाळा  - पुणे  विरुद्धार्थी शब्द |

फुलांची नाव | Flower names

Image
    Flower Name      विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi   *फुलांची नावे मराठी आणि इंग्रजी मध्ये : Flower names in Marathi and English    Lotus      (लोटस)    कमळ Jasmine  ( जैस्मीन )   चमेली  Star Glory  (स्टारगलोरी)    कामलता Lily    (लीली )    कुमुदिनी  Cosmos  (कॉसमॉस )    कॉसमॉस Hibiscus  ( हिबिस्कस)    जास्वंद  Dhotra    (धोत्रा)  धोत्रा Dahlia  (दहलिया )    दहलिया  Mogra  (मोगरा)     मोगरा Water lily  (वॉटर  लिली )   पाणी लिली Marigold   (मारीगोल्ड)    झेंडू Rose     ( रोज )    गुलाब Daisy  ( डेजी )  गुलमोहर   Aster  (ॲस्टर)   ॲस्टर Champa  ( चंपा )  चंपा Sunflower  ( संफ्लावर)  सुर्यफुल  Tuberose  ( ट्यूबरोझं ) रजनीगंधा Periwinkle  ( पेरीविंकल ) सदाबहार  Blue Bell   (ब्लू बेल)   नीलघंटी  Canna   (कॅना )  देवकली Daisy      (डेझी ) गुलमोहर  Poppy  (पॉपी ) पोस्ता Morning glory (मोर्निंग ग्लोरी ) मोर्निंग ग्लोरी  Iris (आईरीस )   आईरीस  Dalonix regia (डेलोनिक्स )    गुलमोहर  Bougainvillea (बोगनवेलिया)   बोगनवेल  Daffodil  (डॅफोडिल)     डॅफोडिल  Plumeria  (प

सामान्य ज्ञान | General knowledge

Image
World Map सामान्य ज्ञान | General knowledge   संख्या शब्दिक रुपात | Numbers in Words भारतातील गुलाबी शहर कोणते?    जयपुर राजस्थान  शेतकऱ्याचा मित्र कोण ?   गांडूळ  महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?    गोदावरी (उगम त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक)  इंडिया गेट कोणत्या शहरात आहे?    दिल्ली   संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते?    आपेगाव (तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद ) बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे?    फत्तेपूर सिक्री  भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?    गंगा  भारताची राजधानी कोणती?    दिल्ली  महाराष्ट्राची राजधानी कोणती?    मुंबई   महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?   नागपूर  राष्ट्रगीत कोणी लिहिले?    रवींद्रनाथ टागोर  संत तुकाराम महाराजांची समाधी कुठे आहे?    देहू  अशोक सम्राट यांनी अशोक स्तंभ कोठे उभारला ?    सारनाथ  प्राण वायू कोणता त्याचा शोध कोणी लावला?    ऑक्सीजन जोसेफ प्रिस्टले  जिभेच्या शेंड्यावर कोणती चव असते?    गोड  आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?    यमुना  कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो?    रेबीज  पसायदान हा कोणत्या ग्रंथाचा भाग आहे?    ज्ञानेश्वरी  पृथ्वीवर पाण