भाषेच्या निर्मिती संबंधी सामान्य ज्ञान | मराठी भाषेविषयी अधिक माहिती | Learn about Marathi language
My Marathi सामान्य ज्ञान भाषेच्या निर्मिती संबंधी काही प्रश्न 1)कोणत्या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द बनला आहे? उत्तर : भाष 2)देवनागरी लिपीत कोणकोणत्या भाषा मोडतात? उत्तर : मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत 3)वेगात अक्षरे लिहिता यावे म्हणून कोणत्या लिपीचा वापर होतो? उत्तर : मोडी लिपी 4)भारतात सुमारे किती प्रमुख भाषा आहेत? उत्तर : 20 5)भारतात सुमारे किती बोलीभाषा आहेत? उत्तर : 400 6)कोणत्या लोकांमुळे देवनागरी लिपीला देवनागरी हे नाव देण्यात आले? उत्तर : आर्य 7)आर्या लोकांना प्राचीन काय म्हणत होते? उत्तर : देव 8)आदिमानवापासून वापरण्यात येणाऱ्या खुणांच्या भाषेला कोणती भाषा म्हणतात ? उत्तर : नैसर्गिक भाषा 9) महाराष्ट्रामध्ये एकूण किती भाषा बोलल्या जातात? उत्तर : 60 10) भारतात किती भाषा बोलल्या जातात? उत्तर : 200 11)भारतात एकूण किती भाषा अधिकृत मानल्या जातात? उत्तर : 22 12)जगात एकूण किती भाषा बोलल्या जातात? उत्तर : 6500 अधिक जाणून घेण्यासाठी 👇👇👇👇👇 येथे क्लिक करा