Posts

Showing posts with the label how to get glowing skin overnight

काळवंडलेल्या त्वचेवरील घरगुती उपाय | Home Remedies for Blackheads

Image
        Whitening Skin     त्वचा काळवंडणे ची कारणे काय? चिंता आणि तणावात वाढ, झोपेच्या बदलेल्या वेळा, गोडपदार्थ, खाण्याच्या प्रमाणात वाढ, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा अति प्रमाणात समावेश, कम्प्युटर आणि मोबाइल स्क्रीनमुळे हानिकारक किरणांच्या संपर्कात येणे, अवेळी खाणे, ड जीवनसत्त्वाची कमतरता, त्वचेची नियमित काळजी न घेणे, चुकीचे घरगुती उपाय. हात काळे पडण्याची कारणे : चेहर्‍यापेक्षा हात जास्त काळे होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:- गंदगी, धूळ आणि प्रदूषण . सूर्याची अल्ट्रावायलेट किरणे . हातातील त्वचेत ओलाव्याची कमतरता . त्वचेची व्यवस्थित स्वच्छता न ठेवणे . हायपर पिग्मेंटेशन किंवा मेलेनिन मुळे त्वचा काळी होते . हात गोरे होण्यासाठी उपाय  :- * नियमित पद्धतीने आंघोळीला जाण्याआधी हात आणि पायांना स्वच्छ कपड्याने चोळून घ्यावा. असे केल्याने त्वचेवर असलेल्या सर्व मृत कोशिका निघून जातात. * आंघोळीच्या अर्धा तास आधी नारळाचे तेल हात आणि कोपरावर लावावे. * दररोज अंघोळ करतांना हात व शरीरावरील सर्व अवयवांना जाळी आणि साबणाने स्वच्छ करावे. * हातांचा काळेपणा उन्हाम...

त्वचेच्या समस्या व निगा | Skin Problems and Care

Image
    Glowing Skin    त्वचेच्या समस्या आणि त्वचा रोग घरगुती उपाय (Skin Problems Solution ) भारतासारख्या देशात त्वचेसंदर्भात अनेक तक्रारी आढळतात. खरुज, नायटा, गजकर्ण हे काही त्वचा विकार शरीरासाठी फारच त्रासदायक असतात. पण थोडीशी काळजी घेतली आणि योग्य औषधोपचार केले की, त्वचा रोग बरा होण्यास मदत मिळते. त्वचा रोगासंदर्भात तुम्हाला काही माहिती नसेल तर आज आपण त्वचेसंदर्भातील अशाच त्वचा रोगांची माहिती घेऊया. ही महत्वपूर्ण माहिती वाचून तुम्हाला त्वचेसदंर्भातील समस्यांवर योग्य निर्णय घेता येईल. जाणून घेऊया त्वचा रोगाचे प्रकार आणि त्वचा रोग घरगुती उपायासंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती.त्यामुळे यांच्याबद्दल जाणून घेत त्यांच्यावरील सोपे आणि परिणामकारक अशा घरगुती उपायांची माहिती घेणेही गरजेचे आहे. चला जाणून घेऊया हे त्वचा विकार : त्वचा फुटणे  (Cold Sore)  थंडीत त्वचा फुटण्याचा त्रास हा सगळ्यांनाच होतो. पण हा त्रास जर तुम्हाला वर्षभर होत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे. कारण जर तुमची त्वचा फुटत असेल तर तुमच्या त्वचेला काही अंतर्गत त्रास असण्याची दाट शक्यता आहे. त्वचा...