Posts

Showing posts with the label free diet plans

वजन वाढवण्यासाठी योग्य आहार | Weight Gain

Image
Weight Gain Foods   जसे लठ्ठपणामुळे अनेक आजार जन्म घेतात . त्याच प्रमाणे कमी वजनामुळे सुद्धा आता अनेक आजार उद्भवतात. कमी वजन असलेल्यांचे वजन कसे वाढवायचे आहे , हे आपण जाणून घेऊ या. वजन वाढवण्याचे ( Weight Gain ) जे काही उपाय आहे ;अतिशय सोपे असे उपाय :  ०१}सकाळी घाई गडबड करू नका. सकाळी उठल्याबरोबर घाईघाईने कामे करू नका. कोणत्याच  प्रकारचा ताण, न घेता आपली दिनचर्या शांततेने सुरु करा . सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर हलका व्यायाम करा . अथवा  walk  करा. त्यानंतर  प्रोटीनयुक्त Breakfast सेवन करा . त्यामध्ये दूध, अंडी, दोन पेंडखजूर, एक केळी , अथवा  काजू बदामाचा हलवा घ्या. ०२} दुपारचे जेवण ( Healthy  Diet )  जेवण योग्य प्रमाणात सेवन करा. सर्वात अगोदर सलाडस सेवन करा. पूर्ण आहार घ्या.  पोळी ,घट्ट वरणावर साजूक तूप घ्या, घट्ट दही एक वाटी, आवडीच्या भाज्या , पराठा ,गोड पदार्थ घ्या . शक्य असल्यास दुपारच्या वेळेस आराम करा .पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे . ०३} रात्रीच्या वेळेला पूर्ण आहार /  Balanced diet सेवन करा .त्यानंतरअर्ध्या तासाने एक चमचा साज...