Posts

Showing posts with the label immediate relief for sciatica pain

टाचा दुखी | Heels Pain

Image
    Heals Bone Pain    टाचदुखीवर काही घरगुती उपाय आजकालची जीवनशैली अतिशय धावपळीची आणि गुंतागुंतीची आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. धावपळीमुळे पाय दुखणे, तळवे, टाचा दुखणे किंवा त्यांना सुज येणे अशा समस्या उद्भवतात. तर कधी खूप वेळ उभे राहील्याने, वजन अधिक असल्यास किंवा चूकीचे चप्पल, बूट घातल्यास टाचा दुखी लागतात. मात्र हे दुखणे अतिशय असह्य होते. या घरगुती उपयांनी टाचांच्या दुखण्यावर आराम मिळेल.  शरीराचा भार पेलता यावा यासाठी पायाच्या तळव्यांची रचना वक्राकार पद्धतीने करण्यात आली आहे. चालणं हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे. मात्र अनेकांना टाचदुखी किंवा तळवे दुखीची समस्या असते. त्यामुळे अनेक वेळा चालताना किंवा उभं राहिल्यावर ही समस्या तीव्रतेने जाणवते. चालत असताना शरीराचा भार गुडघे, पावले आणि पायांच्या तळव्यावर येतात. शरीराचा भार पेलता यावा यासाठी पायाच्या तळव्यांची रचना वक्राकार पद्धतीने करण्यात आली आहे. या तळव्यांमध्ये प्लान्टर फेशिया हा स्नायूंचा पडदा असतो. या प्लांटर फेशियाला इजा होऊन लहान भेगा (मायक्रो टियर्स) निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे स्नायू ...

पायाच्या पोटऱ्या दुखणे | Pain in the ankles

Image
      sciatiaca paina      पायाच्या पोटऱ्या दुखतात - घरगुती उपाय :   आपल्याकडून आजकालच्या बदलेल्या जीवनशैलीत अनेकांना कमी वयातच पाय दुखण्याची समस्या जाणवू लागते. कधी हे पायाचं दुखणं अचानक उद्भवतं तर कधी थांबून थांबून जाणवतं. पूर्वीच्या काळी आपल्या आजीआजोबांना पाय दुखण्याचा किंवा सांधेदुखीचा त्रास हा म्हातारपणी जाणवायचा. पण आजकालच्या पिढीला हा त्रास तरूणपणीच जाणवू लागला आहे. याचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि बदलेल्या खाण्याच्या सवयी यामध्येही दडलेले आहे. तसंच आजकाल दगदग टाळण्यासाठी अनेकजण शक्य असेल तेव्हा लिफ्टचा वापर करतात किंवा रिक्षाने प्रवास करणे. तासंतास कामामुळे एका ठिकाणी बसून राहणे, एसीमध्ये जास्त वेळ असणे यासारख्या गोष्टींमुळे ही पायाचं दुखणं जाणवू लागलं आहे. चला जाणून घेऊया पायाचे… 1] एका मोठ्या चमच्यामध्ये नारळाचे तेल घ्या. यात लसूणाच्या सोललेल्या ५ ते ६ पाकळ्या टाकून भाजून घ्या. जेव्हा तेल थंड होईल तेव्हा या तेलाने कंबरेसोबत पूर्ण शरीराची मालिश करून घ्यावी आणि मग अंघोळ करावी. लसून हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते. यामुळे तुम्हाला वेदन...