काळवंडलेल्या त्वचेवरील घरगुती उपाय | Home Remedies for Blackheads
Whitening Skin त्वचा काळवंडणे ची कारणे काय? चिंता आणि तणावात वाढ, झोपेच्या बदलेल्या वेळा, गोडपदार्थ, खाण्याच्या प्रमाणात वाढ, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा अति प्रमाणात समावेश, कम्प्युटर आणि मोबाइल स्क्रीनमुळे हानिकारक किरणांच्या संपर्कात येणे, अवेळी खाणे, ड जीवनसत्त्वाची कमतरता, त्वचेची नियमित काळजी न घेणे, चुकीचे घरगुती उपाय. हात काळे पडण्याची कारणे : चेहर्यापेक्षा हात जास्त काळे होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:- गंदगी, धूळ आणि प्रदूषण . सूर्याची अल्ट्रावायलेट किरणे . हातातील त्वचेत ओलाव्याची कमतरता . त्वचेची व्यवस्थित स्वच्छता न ठेवणे . हायपर पिग्मेंटेशन किंवा मेलेनिन मुळे त्वचा काळी होते . हात गोरे होण्यासाठी उपाय :- * नियमित पद्धतीने आंघोळीला जाण्याआधी हात आणि पायांना स्वच्छ कपड्याने चोळून घ्यावा. असे केल्याने त्वचेवर असलेल्या सर्व मृत कोशिका निघून जातात. * आंघोळीच्या अर्धा तास आधी नारळाचे तेल हात आणि कोपरावर लावावे. * दररोज अंघोळ करतांना हात व शरीरावरील सर्व अवयवांना जाळी आणि साबणाने स्वच्छ करावे. * हातांचा काळेपणा उन्हाम...