सुंदर डोळ्यांची काळजी | Beautiful eyes care
Beautiful Eyes डोळे दुखत असल्यास काळजी घ्या : >>* डोळे चोळू नयेत. >>*पाण्याने स्वच्छ धुवावेत. >> *डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवाव्यात. >> *सलग दोन-तीन तास कम्प्युटरवर काम करू नये. >>* कम्प्युटर स्क्रीन आपल्या नजरेपेक्षा वर असू नये. >> *सतत सुरू असलेल्या एसीमुळे डोळे कोरडे पडतात. जागरणामुळे डोळ्यांचे कायमस्वरूपी किंवा गंभीर विकार होत नसले तरी डोळे सुजणे, लाल होणे असा त्रास होतो. * उपाय काय : >> दुधासारख्या थंड पदार्थांचा आहारात समावेश असावा. >> ‘अ’ जीवनसत्त्व डोळ्यांसाठी पोषक असते. म्हणूनच हिरव्या पालेभाज्या, पपई आणि गाजर नियमित खावे. >> डोळे दुखत असल्यास दोन्ही हात एकमेकांवर जोरात घासून ऊर्जा तयार करावी. हात गरम झाल्यानंतर ते बंद डोळ्यांवर ठेवावेत. अशी क्रिया साधारण दोन ते तीन मिनिटांच्या अंतराने तीन वेळा करावी. * व्यायाम : >> एका पुठ्ठ्यावर काळा ठिपका काढावा. त्याकडे एकटक पाहावे. असे केल्याने दृष्टी सुधारतेच; पण मनही एकाग्र होते. >> काळा ठिपका पुठ्ठ्यावर काढून पुठ्ठा गोल फिरवावा व ठ