Posts

Showing posts with the label child brain development activities

बाल मेंदू विकास उपक्रम | Child Brain Development Activites

Image
      Sharp Mind       *मुलांचा बौद्धिक विकास *  मुलांचा मानसिक विकास होण्यासाठी आई-वडील आणि घरातील वातावरण महत्त्वाची भूमिका निभावत असते. मुलांचा ज्या प्रकारे शारीरिक विकास होत असतो तशीच काळजी मुलांचा मानसिक विकास होताना घेणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी मुले शार्प माइंडेड असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तुम्हाला देखील तुमच्या मुलांना शार्प माइंडेड बनवायचे स्वप्न असेल तर, त्यास आहारामध्ये पौष्टिक पदार्थ खाऊ घाला. आज आम्ही तुम्हाला तुमच्या मुलांना कशा पद्धतीने कुशाग्र बनवता येईल याबद्दलच्या टिप्स सांगणार आहोत. बुद्धिला चालना देणारे खेळ: मुलांचा बौद्धिक विकास होण्यासाठी त्यांच्यासोबत बौद्धिक खेळ खेळणे गरजेचे आहे. खेळ खेळण्याआधी त्याला नेमका खेळ कशा पद्धतीने खेळायचा आहे याबद्दल सविस्तर समजावून सांगा. त्याच्यासोबत तुम्ही देखील लहान होऊन खेळा. अशा खेळांमुळे मुलांची बौद्धिक कुशलता विकसित होण्यास मदत होईल. प्रेम द्या: एका शोधानुसार ज्या महिला त्यांच्या मुलांना अधिक प्रेम करतात त्या मुलांचा बौद्धिक विकास अधिक होतो. पौष्टिक आहार: मुल...