Posts

Showing posts with the label learn english grammar online free

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi

Image
Opposite words विरुद्धार्थी शब्द : Opposite words in Marathi ।  Opposite words List| Virudharthi Shabd : Opposite words in Marathi    मराठी विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ? हे तुम्हाला नक्की माहिती पाहिजे. कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षेत एक प्रश्न हा हमखास विरुदार्थी शब्द यावर विचारला जातो. तर आज आपण विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? बघूया. विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ? “विरुदार्थी शब्द म्हणजे जो शब्द दिलेला आहे त्याच्या परस्पर विरोधी अर्थ काढणारा शब्द” किंवा “एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे विरुदार्थी शब्द होय.   दोन विरुदार्थी शब्दामध्ये (x) असं लिहतात. opposite   उदाहरणार्थ : आनंदी  x  दुःखी      वज नदार  x  हलका     श्रीमंत  x  गरीब . मराठीतील उलट शब्दांची यादी: 👇👇👇👇👇👇👇👇👇 मित्र x शत्रू      मैत्री x दुश्मनी   मोठा x लहान मोकळे x बंदिस्त      मौन x बडबड     थोर x लहान    जागृत x निद्रिस्त जाणे x येणे जिवंत x मृत जिं...