Posts

Showing posts with the label satellite map

सामान्य ज्ञान | General knowledge

Image
World Map सामान्य ज्ञान | General knowledge   संख्या शब्दिक रुपात | Numbers in Words भारतातील गुलाबी शहर कोणते?    जयपुर राजस्थान  शेतकऱ्याचा मित्र कोण ?   गांडूळ  महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?    गोदावरी (उगम त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक)  इंडिया गेट कोणत्या शहरात आहे?    दिल्ली   संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते?    आपेगाव (तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद ) बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे?    फत्तेपूर सिक्री  भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?    गंगा  भारताची राजधानी कोणती?    दिल्ली  महाराष्ट्राची राजधानी कोणती?    मुंबई   महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?   नागपूर  राष्ट्रगीत कोणी लिहिले?    रवींद्रनाथ टागोर  संत तुकाराम महाराजांची समाधी कुठे आहे?    देहू  अशोक सम्राट यांनी अशोक स्तंभ कोठे उभारला ?    सारनाथ  प्राण वायू कोणता त्याचा शोध कोणी लावला?    ऑक्सीजन जोसेफ प्रिस्ट...