Posts

Showing posts with the label heart-healthy foods list

कोरोनाग्रस्त व्यक्तींचा आहार | Diet Of Coronary Heart Disease

Image
   Healthy Diet    कोरोनावर मात करण्यासाठी आहारामध्ये घेण्याची विशेष  दक्षता    आहाराबाबत या गोष्टींची काळजी घ्या ; 1) रोज ताजं आणि प्रक्रिया न केलेलं अन्न सेवन करावं . दररोज फऴं, हिरव्या पालेभाज्या, डाळी, बीन्स ( Beans ), धान्य, मांस ( Meat ), मासे, अंडी आणि दुधाचं सेवन करावं. दररोज 2 कप फळांचा रस, 2.5 कप भाजी, 108 ग्रॅम धान्य, 160 ग्रॅम मांस किंवा बीन्सचे सेवन करावं.आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा रेडमिट ( Red Meat ) तर 2 किंवा 3 वेळा चिकन ( Chicken ) खावं.नाश्त्यात साखर, मीठ, फॅटयुक्त पदार्थांचं सेवन करू नये. त्याऐवजी फळं खावीत.  सर्वच कोरोना रुग्णांना Plasma therapy देणं गरजेचं आहे ? भाज्यांमध्ये पोषक तत्वे(  Nutrients )   कायम राहावी यासाठी त्या जास्त शिजवू नये. 2) भरपूर पाणी प्यावं . दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावं. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघेल. याव्यतिरिक्त ताज्या फळांचे ज्युस, लेमन ज्युस प्यावं. कॅफिन, हार्ड आणि सॉफ्ट ड्रिंक्संचं सेवन टाळावं. 3) ठराविक प्रमाणातच चरबी (Fat) युक्त पदार्थांचा वापर करावा. सॅच्युरेटेड फॅटऐवज...