सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती | solar system project
planets सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती 1. ग्रहाचे नाव – बूध सूर्यापासुन चे अंतर :– 5.79 परिवलन काळ :– 59 परिभ्रमन काळ :– 88 दिवस इतर वैशिष्टे :– सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही. विरुद्धार्थी शब्द | Opposite words Opposite words: Opposite words in English : Opposite words List 2. ग्रहाचे नाव – शुक्र सूर्यापासुन चे अंतर – 10.82 परिवलन काळ – 243 दिवस परिभ्रमन काळ – 224.7 दिवस इतर वैशिष्टे – सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. 3. ग्रहाचे नाव – पृथ्वी सूर्यापासुन चे अंतर – 14.96 परिवलन काळ – 23.56 तास परिभ्रमन काळ – 365 1/4 दिवस इतर वैशिष्टे – सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. शरीराच्या अवयवांची नावे | Body Parts Name in Marathi 4. ...