Posts

Showing posts with the label best exercise for depression

आरोग्याचा मूलमंत्र चालणे हाच एक उपाय | The basic mantra of health - walk

Image
  Walk for Health सकाळी चालणे आवश्यक का आहे ?     जेव्हा तुम्ही सकाळी चालायला जाता, तेव्हा कोवळे ऊन जर असेल तर तुम्हाला व्हिटॅमिन-डी भरपूर प्रमाणात मिळेल. त्यामुळे शहरातील विटामिन डी ची कमतरता भरून निघेल. दररोज सकाळी चालल्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळेल.अंधारात ऑक्सिजन कमी उपलब्ध असल्यामुळे तो कमी मिळतो, कारण रात्री झाडे कार्बन डायऑक्साइड सोडतात .आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियम सोबतच विटामिन डी खूप आवश्यक असते .जर तुम्ही योग्य प्रमाणात ऊन तुम्हाला मिळाले तर शरीरात कॅल्शियम चा उपयोग योग्य पद्धतीने होऊ शकतो.  सकाळी चालण्याचे सर्वसाधारण फायदे त्वचा चमकदार होते:  हृदयाचा स्वास्थ्य चांगले राहते हृदयाचे स्वास्थ्य चांगले राहते.हृदयाची कार्यक्षमता वाढते.   मधुमेह नियंत्रित राहतो वजन कमी करण्यासाठी उपयोग उपयोग होतो.  मेंदूची कार्यक्षमता वाढते झोप चांगली लागते.  प्रतिकारशक्ती वाढते, थकवा दूर होतो शरीरात स्फूर्ती वाढते .सतत काम करून आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते .चरबीच्या गाठी कमी होण्...