Posts

Showing posts with the label healthy foods to eat everyday to lose weight

संतुलित आहार |Balanced Diet|Healthy Foods

Image
Balanced Diet  हे करून बघा आणि स्वतःचे आरोग्य सांभाळा. सकाळचा नाश्ता सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास नॉर्मल पाणी घ्या. त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर परत एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी, भिजलेले बदाम पाच नंतर  अर्धा ते  पाऊण तास वर्क आउट करा. दहा मिनिटांनी प्रोटीन युक्त नाश्ता घ्या .त्यामध्ये प्रोटीनयुक्त असलेले बदाम , पनीर, अंडी, मोड आलेले धान्य ,सफरचंद (आवडीचे फळ ) पाल्या भाज्या चवीनुसार, प्रथिने  पावडर एक चमच . दुपारचे जेवण   दुपारच्या जेवणात सुरुवातीला एक प्लेट्स सलाड  काकडी ,टोमॅटो वरतुन थोडसं लिंबू टाकले तरी चालेल सलाड खाऊन झाल्यावर संपूर्ण थाळीचे जेवण-त्यामध्ये वरण-भात, पोळी -भाजी, चटणी ,लोणचे ,भाजलेले पापड या पद्धतीने पूर्ण जेवण घ्या. जेवण झाल्याच्या नंतर एक वाटी  दही अथवा एक ग्लास ताक घ्या.  जर तुम्ही सायंकाळी  4-5 या दरम्यान चहा घेत असाल तर फक्त चहा न घेता  त्याबरोबर  ड्रायफ्रूट्स घ्या. ड्राय फ्रुट्स भिजवलेली असतील तर छान नसले तरी चालेल .  रात्रीचे जेवण  रात्रीच्या जेवणा मध्ये सुरुवातीला सलाड एक प्लेट भरून ; तुम्ही काकडी, गाजर, टोमॅटो,फळ  याप्रमाणे आवडीचे सलाड  घेऊ शकता .जेवणामध्ये कार्बो