Posts

Showing posts with the label ayurvedic treatment for skin rashes and itching

त्वचेच्या समस्या व निगा | Skin Problems and Care

Image
    Glowing Skin    त्वचेच्या समस्या आणि त्वचा रोग घरगुती उपाय (Skin Problems Solution ) भारतासारख्या देशात त्वचेसंदर्भात अनेक तक्रारी आढळतात. खरुज, नायटा, गजकर्ण हे काही त्वचा विकार शरीरासाठी फारच त्रासदायक असतात. पण थोडीशी काळजी घेतली आणि योग्य औषधोपचार केले की, त्वचा रोग बरा होण्यास मदत मिळते. त्वचा रोगासंदर्भात तुम्हाला काही माहिती नसेल तर आज आपण त्वचेसंदर्भातील अशाच त्वचा रोगांची माहिती घेऊया. ही महत्वपूर्ण माहिती वाचून तुम्हाला त्वचेसदंर्भातील समस्यांवर योग्य निर्णय घेता येईल. जाणून घेऊया त्वचा रोगाचे प्रकार आणि त्वचा रोग घरगुती उपायासंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती.त्यामुळे यांच्याबद्दल जाणून घेत त्यांच्यावरील सोपे आणि परिणामकारक अशा घरगुती उपायांची माहिती घेणेही गरजेचे आहे. चला जाणून घेऊया हे त्वचा विकार : त्वचा फुटणे  (Cold Sore)  थंडीत त्वचा फुटण्याचा त्रास हा सगळ्यांनाच होतो. पण हा त्रास जर तुम्हाला वर्षभर होत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे. कारण जर तुमची त्वचा फुटत असेल तर तुमच्या त्वचेला काही अंतर्गत त्रास असण्याची दाट शक्यता आहे. त्वचा...