Posts

Showing posts with the label how to cure melasma from the inside

वांग त्वचेसाठी सर्वोत्तम उपचार | Best treatment for Melasma

Image
     Cure Melasma    चेहऱ्यावरील वांग व    घरगुती  उपाय: (Wang on the face and remedies on it)  अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागतो. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. पण  चिंता अजिबात करू नका. आज आम्ही तुम्हाला वांगच्या समस्येपासून सुटका करण्याचे काही घरगुती आणि रामबाण उपाय सांगणार आहोत. लिंबू -  वांगच्या समस्येवर लिंबू हा एक चांगला घरगुती उपाय आहे. चेहऱ्यावर लावण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि मध घ्या आणि तो मिक्स करा. हे मिश्रण प्रभावित जागांवर लावा. किमान 15 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवून टाका. तुम्चाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हे मिश्रण दररोज लावत रहा.   बटाटा - एक कच्चा बटाटा अर्धा कापून घ्या. आता या कापलेल्या बटाट्यावर पाण्याचे काही थेंब टाका आणि प्रभावित त्वचेवर लावा.  ते 10 मिनिटं सुकू द्या आणि मग कोमट पाण्याने धुवून टाका. असे महिन्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा करा.  कोरफड - चेहऱ्यावर कोरफड लावताना सर्वात आधी एका बाऊलमध्ये मध आणि कोरफड मिक्स करा आणि मिश्रण...