पायाच्या पोटऱ्या दुखणे | Pain in the ankles
sciatiaca paina पायाच्या पोटऱ्या दुखतात - घरगुती उपाय : आपल्याकडून आजकालच्या बदलेल्या जीवनशैलीत अनेकांना कमी वयातच पाय दुखण्याची समस्या जाणवू लागते. कधी हे पायाचं दुखणं अचानक उद्भवतं तर कधी थांबून थांबून जाणवतं. पूर्वीच्या काळी आपल्या आजीआजोबांना पाय दुखण्याचा किंवा सांधेदुखीचा त्रास हा म्हातारपणी जाणवायचा. पण आजकालच्या पिढीला हा त्रास तरूणपणीच जाणवू लागला आहे. याचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि बदलेल्या खाण्याच्या सवयी यामध्येही दडलेले आहे. तसंच आजकाल दगदग टाळण्यासाठी अनेकजण शक्य असेल तेव्हा लिफ्टचा वापर करतात किंवा रिक्षाने प्रवास करणे. तासंतास कामामुळे एका ठिकाणी बसून राहणे, एसीमध्ये जास्त वेळ असणे यासारख्या गोष्टींमुळे ही पायाचं दुखणं जाणवू लागलं आहे. चला जाणून घेऊया पायाचे… 1] एका मोठ्या चमच्यामध्ये नारळाचे तेल घ्या. यात लसूणाच्या सोललेल्या ५ ते ६ पाकळ्या टाकून भाजून घ्या. जेव्हा तेल थंड होईल तेव्हा या तेलाने कंबरेसोबत पूर्ण शरीराची मालिश करून घ्यावी आणि मग अंघोळ करावी. लसून हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते. यामुळे तुम्हाला वेदन...