सामान्य ज्ञान | General knowledge

knowledge of world
World Map


सामान्य ज्ञान | General knowledge


 संख्या शब्दिक रुपात | Numbers in Words



  • भारतातील गुलाबी शहर कोणते?    जयपुर राजस्थान 
  • शेतकऱ्याचा मित्र कोण ?   गांडूळ 
  • महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?    गोदावरी (उगम त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक) 
  • इंडिया गेट कोणत्या शहरात आहे?   दिल्ली 
  • संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते?    आपेगाव (तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद )
  • बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे?    फत्तेपूर सिक्री 
  • भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?   गंगा
  •  भारताची राजधानी कोणती?   दिल्ली 
  • महाराष्ट्राची राजधानी कोणती?   मुंबई 
  •  महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?   नागपूर 
  • राष्ट्रगीत कोणी लिहिले?    रवींद्रनाथ टागोर 
  • संत तुकाराम महाराजांची समाधी कुठे आहे?    देहू
  •  अशोक सम्राट यांनी अशोक स्तंभ कोठे उभारला ?   सारनाथ
  •  प्राण वायू कोणता त्याचा शोध कोणी लावला?   ऑक्सीजन जोसेफ प्रिस्टले
  •  जिभेच्या शेंड्यावर कोणती चव असते?   गोड 
  • आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?   यमुना 
  • कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो?    रेबीज 
  • पसायदान हा कोणत्या ग्रंथाचा भाग आहे?    ज्ञानेश्वरी 
  • पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे ?   71 टक्के 
  • सूर्य मंदिर कोठे आहे ?    कोणार्क (ओरिसा राज्य )
  • सुवर्ण मंदिर कोठे आहे?    अमृतसर ( पंजाब )
  • शिक्षक दिन केव्हा साजरा करतात ?   5 सप्टेंबर 
  • टेलिफोनचा शोध कोणी लावला ?    ग्राहम बेल
  •  रामदास स्वामींचे पूर्ण नाव काय ?     नारायण सूर्याजीपंत ठोसर 
  • भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?     सावित्रीबाई फु
  • भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?   हॉकी
  •  आपले राष्ट्रीय वृक्ष कोणता ?   वटवृक्ष
  •  पृथ्वीचा सर्वात जवळील तारा कोणता ?   सूर्य 
  • भारतातील सात बेटांचे शहर कोणते?   मुंबई
  •  दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय ?   देवगिरी किल्ला 
  • आपले राष्ट्रगीत कोणते?    जनगणमन
  •  आपले राष्ट्रीय गीत कोणते ?   वंदे मातरम
  •  भारताचा राष्ट्रध्वज कोणता ?   तिरंगा 
  • भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?   वाघ 
  • भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?    कमळ 
  • भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?  मोर 
  • भारताची राष्ट्रीय लिपी कोणती?   देवनागरी व इंग्रजी
  • आपली राष्ट्रभाषा कोणती ?     हिंदी 
  • भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?  आंबा 
  • आपला राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?   गोड्या पाण्यातील डॉल्फिन 
  • जगातील सर्वात लांब नदी कोणती?    नाईल 
  • जगातील सर्वात मोठी नदी कोणती ?    ऍमेझॉन
  •  जगातील सर्वात उंच शिखर कोणते ?    माउंट एवरेस्ट 
  • जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?   सहारा वाळवंट 
  • जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते?    ग्रंथ - महाभारत 
  • जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता ?   चीन 
  • जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश ?    व्हॅटिकन सिटी 
  • जगातील सर्वाधिक चित्रपट बनवणारा देश कोणता ?    भारत 
  • जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश कोणता ?   चीन 
  • जगातील सर्वात उंच इमारत कोठे आहे ?    दुबई  




Comments

Popular posts from this blog

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक | Chal Re Bhoplya Tunuk Tunuk |Marathi Stories For Kids