Posts

maza maharashtra

Image
maharashtra  

my country||India

Image
  BHARAT

बुडबुड घागरी | Bud Bud Ghagri| Marathi Stories For Kids

Image
   बुडबुड  घागरी - Bud Bud Ghagri Bud Bud Ghagri marathi story Bud Bud Ghagri Bud Bud Ghagri: तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघे  मित्रांनी खीर बनविण्याचे ठरवले. माकड म्हणाले 'मी आणतो साखर'. मांजर म्हणाले 'मी आणते दूध'. उंदीर म्हणाला 'मी आणतो शेवया'. तिघांनी पातेलेभर खीर केली.  मग माकड म्हणाले 'चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ'. इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते. मांजर म्हणाली  तुम्ही जा मी खीर शिजवते. माकड आणि उंदीर म्हणाले, ठीक आहे आणि ते दोघे आंघोळ करण्यासाठी जातात.  Marathi Stories For Kids  मांजरीच्या तोंडाला पाणी सुटणे ती थोडी खीर खाते .तेवढी  खाऊन झाली पण तिला आणखी खावी वाटली.पुन्हा थोडी घेतली असे करत तिने सगळी खीर खाऊन टाकली . थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले 'खीर कोणी खाल्ली?' मांजर म्हणाले, 'मला नाही माहीत.'  मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर ग...

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक | Chal Re Bhoplya Tunuk Tunuk |Marathi Stories For Kids

Image
    चल रे भोपळ्या टुणुक टुणुक - Chal Re Bhoplya Tunuk Tunuk  Chal Re Bhoplya Tunuk Tunuk marathi goshta Chal Re Bhoplya Tunuk Tunuk Chal Re Bhoplya Tunuk Tunuk: एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. पण म्हातारी हुषार होती.   ती म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.' कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले.म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा. ' वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.लेकीकडे गेली.      Marathi Stories For Kids      ती खूप दिवस मजेत र...

उंदराची टोपी | Undarachi Topi

Image
   उंदराची टोपी - Undarachi Topi Mouse Cap Undarachi Topi: एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला 'धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. 'शिंपीदादा, 'शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली.  उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ' राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !' राजाने हे ऐकले . तो शिपायांना म्हणाला ' जा रे, त्या उंदराला पकडून आणा.    शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला 'राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !'  हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली. उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला 'राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !' हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला. तात्पर्य:  शक्तीपेक्...

Funny Rhymes|sing a song

Image
 Look And Say : Funny Rhymes ROW ROW..... ROW ROW.. 👉👉👉 click here and see more .. Read and Learn poem 👉👉 whatsapp ग्रुपला जोडा👈👈

look and read | simple sentences

LOOK AND READ 1.Hello! friends, I am Soham Shyam Kale. 2. I am In standard Fourth. 3.My school name is Z.P.C.P.P.S. SHELGAON. 4.I think ,you are nice in vaccant of DIWALI. 5.I hope you all completed your home-work. Read above sentences and enjoy it. Read and Learn poem 👉👉 whatsapp ग्रुपला जोडा👈👈

वचन | एकवचन - अनेकवचन | ( मराठी व्याकरण )vachan

 वचन - एकवचन - अनेकवचन वस्तू एक आहे की अनेक आहेत ते सूचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात .  मराठी प्रमाणेच बहुसंख्य भाषात वचनांचे एकवचन आणि अनेकवचन असे दोन प्रकार असतात, काही थोड्या भाषात द्विवचन अथवा इतरही व्यवस्था पहावयास मिळतात. नामावरून जसे त्याचे लिंग समजते त्या नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की त्या वस्तु एकाहून अधिक आहेत हे ही कळते. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात. उदा :- मुलगा – मुलगे घोडा – घोडे   ससा – ससे आंबा – आंबे कोंबडा – कोंबडे कुत्रा – कुत्रे रस्ता – रस्ते बगळा – बगळे देव – देव कवी – कवी न्हावी – न्हावी लाडू – लाडू उंदीर – उंदीर तेली – तेल वेळ – वेळ चूक – चुका केळ – केळी चूल – चुली वीट – वीटा सून – सुन गाय – गायी वात – वाती नदी – नद्या स्त्री – स्त्रीया काठी – काठ्या टोपी – टोप्या पाती – पाट्या बी – बी या गाडी – गाड्या भाकरी – भाकर्‍या वाटी – वाट्या ऊ – ऊवा जाऊ – जावा पीसु – पीसवा सासू – सासवा जळू – जळवा wachan फळांची नाव | Fruits Name in Marathi 👉👉 whatsapp ग्रुपला जोडा👈👈

wachan

Image
 

read and learn poem|कविता गाणी म्हणा

Image
SING A SONG Read and learn poem|कविता गाणी म्हणा Read and learn poem|कविता गाणी म्हणा

कविता गाणी म्हणा |sing a song

Image
  कविता कविता गाणी म्हणा 

वाचन सराव | read marathi

Image
  मराठी वाचन करा

read Simple sentences

Image
Read simple sentence   Simple sentences 1. This is a ball. 2. A ball is blue. 3. Blue is💧 water. 4. 💧Water is our life. 5. Life is😊 happiness . 6. 😊Happiness is a long journey. 7. So we keep our 😊happiness. 8. Keep our 😄smile. 9. 😀It's very important in our life. Read Simly  

गुणाकार करा | mutiplied table2 x 1 = 2 3 x 1 = 3 4x1 = 4 5x1 = 5

Image
👇👇 गुणाकार करा👇👇  - :  गुणाकार रूपात पाढे  : -     2 x 1 =  2         3 x 1 = 3      4x1 =   4      5x1 =  5        2 x 2 = 4          3 x 2 = 6     4x2 =  8      5x2 = 10       2 x 3 = 6          3 x 3 = 9     4x3 =  12     5x3 =  15      2 x 4 = 8          3 x 4 = 12   4x4 =  16     5x4 = 20     2 x 5 = 10         3 x 5 = 15   4x5 = 20     5x5  = 25      2 x 6 =  12        3 x 6 = 18   4x6 = 24     5x6 = 30      2 x 7 =  14        3 x 7 = 21   4x7 = 28...

माझा तालुका बदनापूर

Image
  जालना जिल्हा व तालुके

माझा परिचय

 _* उपक्रम*_ मी आणि माझा परिचय स्वतःचा फोटो === *पूर्ण नाव लिहा* माझे नाव ___ आहे . === * मला आवडते* *रंग __ *फूल__ *पक्षी__ *फळ__ *प्राणी__ *भाजी__ *पदार्थ__ *वस्तू__ *शहर__ *नाव__ *व्यक्ती__ ==== कुटूंबातील व्यक्तींची नावे (इंग्रजीत सुद्धा ) आई वडिल आजी आजोबा काका  काकू बहिण भाऊ मामा मामी मावशी काका आत्या मामा === *आवडता छंद / काम* === *आवडती गाणी / गोष्टी* === *आवडणारे चित्र काढा व रंगवा* ===  अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://suvachandhara.blogspot.com/2021/10/flowers-name.html

बोधकथा | moral stories

Image
  marathi stories 👉👉बोधकथा👇👇👇 Click here नीतिमान ⇄ moralmarathi नैतिक ⇄ moralmarathi बोध ⇄ moralmarathi बोधप्रद ⇄ moral

भाषेच्या निर्मिती संबंधी सामान्य ज्ञान | मराठी भाषेविषयी अधिक माहिती | Learn about Marathi language

Image
  My Marathi सामान्य ज्ञान  भाषेच्या निर्मिती संबंधी काही प्रश्न  1)कोणत्या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द बनला आहे?   उत्तर : भाष 2)देवनागरी लिपीत कोणकोणत्या भाषा मोडतात?   उत्तर : मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत 3)वेगात अक्षरे लिहिता यावे म्हणून कोणत्या लिपीचा वापर होतो?   उत्तर : मोडी लिपी 4)भारतात सुमारे किती प्रमुख भाषा आहेत?   उत्तर :  20  5)भारतात सुमारे किती बोलीभाषा आहेत?    उत्तर : 400  6)कोणत्या लोकांमुळे देवनागरी लिपीला देवनागरी हे नाव देण्यात आले?   उत्तर : आर्य   7)आर्या लोकांना प्राचीन काय म्हणत होते?   उत्तर : देव 8)आदिमानवापासून वापरण्यात येणाऱ्या खुणांच्या भाषेला कोणती भाषा म्हणतात ?   उत्तर : नैसर्गिक भाषा 9) महाराष्ट्रामध्ये एकूण किती भाषा बोलल्या जातात? उत्तर : 60 10) भारतात किती भाषा बोलल्या जातात? उत्तर : 200 11)भारतात एकूण किती भाषा अधिकृत मानल्या जातात? उत्तर : 22 12)जगात एकूण किती भाषा बोलल्या जातात? उत्तर : 6500 अधिक जाणून घेण्यासाठी  👇👇👇👇👇 येथे क्लिक करा

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती | solar system project

Image
  planets सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती 1. ग्रहाचे नाव – बूध सूर्यापासुन चे अंतर :–   5.79   परिवलन काळ :–  59 परिभ्रमन काळ :–  88 दिवस इतर वैशिष्टे :–   सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही. विरुद्धार्थी शब्द | Opposite words  Opposite words: Opposite words in English : Opposite words List  2. ग्रहाचे नाव – शुक्र सूर्यापासुन चे अंतर – 10.82   परिवलन काळ – 243 दिवस परिभ्रमन काळ – 224.7 दिवस इतर वैशिष्टे – सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. 3. ग्रहाचे नाव – पृथ्वी सूर्यापासुन चे अंतर – 14.96   परिवलन काळ – 23.56 तास परिभ्रमन काळ – 365 1/4 दिवस इतर वैशिष्टे – सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. शरीराच्या अवयवांची नावे | Body Parts Name in Marathi 4. ...

फुलांची नाव | Flowers Name

Image
Flowers Name in Marathi - फुलांची नाव मराठीत  फुलांची नाव | Flowers Name in Marathi  मित्रांनो आज मी तुम्हाला Flowers Name in Marathi – फुलांची नाव मराठीत देणार आहे तर चला बघुयात फुलांची नाव मराठीत. आणखी वाचा – फुलांची माहिती मराठीत flowers फुलांची नाव 01 Lotus – (लोटस) कमळ 02 Jasmine – (जास्मीन जाई, जुई) चमेली 03 Daisy – (डेझी) मोगरा 04 Double-Daisy – (डबल-डेझी) बटमोगरा 05 Camomile – (कॅमोमाइल) शेवंती 06 Rose – (रोज) गुलाब 07 Basil – (बेझिल) तुळस 08 Tubrose – (ट्युब्रोज) गुलछबू 09 Chaplet of flowers – (चॅप्लेट ऑफ फ्लॉवर्स) गजरा 10 Braid of flowers – (ब्रेड ऑफ फ्लोवर) वेणी ११ Dhotra – (धोतरा) धोतरा १२ Dahlia – (दाहीला) लाहुरे फुल १३ Champa – (चंम्पा) चाफा १४ Marigold – (मेरीगोल्ड) झेंडू १५ Aster – (ऍस्टर) तारक पुष्प १६ Tuberose – (ट्युबरोज) निशिगंधा १७ Periwinkle – (पेरिविंकल) सदाफुली १८ Sunflower – (सनफ्लॉवर) सूर्यफूल १९ Lily – (लिली) कुमुदिनी