भाषेच्या निर्मिती संबंधी सामान्य ज्ञान | मराठी भाषेविषयी अधिक माहिती | Learn about Marathi language
My Marathi |
सामान्य ज्ञान
भाषेच्या निर्मिती संबंधी काही प्रश्न
1)कोणत्या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द बनला आहे?
उत्तर :भाष
2)देवनागरी लिपीत कोणकोणत्या भाषा मोडतात?
उत्तर :मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत
3)वेगात अक्षरे लिहिता यावे म्हणून कोणत्या लिपीचा वापर होतो?
उत्तर :मोडी लिपी
4)भारतात सुमारे किती प्रमुख भाषा आहेत?
उत्तर : 20
5)भारतात सुमारे किती बोलीभाषा आहेत?
उत्तर :400
6)कोणत्या लोकांमुळे देवनागरी लिपीला देवनागरी हे नाव देण्यात आले?
उत्तर :आर्य
7)आर्या लोकांना प्राचीन काय म्हणत होते?
उत्तर :देव
8)आदिमानवापासून वापरण्यात येणाऱ्या खुणांच्या भाषेला कोणती भाषा म्हणतात ?
उत्तर :नैसर्गिक भाषा
9) महाराष्ट्रामध्ये एकूण किती भाषा बोलल्या जातात?
उत्तर : 60
10) भारतात किती भाषा बोलल्या जातात?
उत्तर : 200
11)भारतात एकूण किती भाषा अधिकृत मानल्या जातात?
उत्तर : 22
12)जगात एकूण किती भाषा बोलल्या जातात?
उत्तर : 6500
Comments
Post a Comment