सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती | solar system project

 

solar system
planets

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती


1. ग्रहाचे नाव – बूध


सूर्यापासुन चे अंतर :–   5.79  
परिवलन काळ :–  59
परिभ्रमन काळ :–  88 दिवस
इतर वैशिष्टे :–   सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.



2. ग्रहाचे नाव – शुक्र


सूर्यापासुन चे अंतर – 10.82  

परिवलन काळ – 243 दिवस

परिभ्रमन काळ – 224.7 दिवस

इतर वैशिष्टे – सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


3. ग्रहाचे नाव – पृथ्वी


सूर्यापासुन चे अंतर – 14.96  

परिवलन काळ – 23.56 तास

परिभ्रमन काळ – 365 1/4 दिवस

इतर वैशिष्टे – सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.


शरीराच्या अवयवांची नावे | Body Parts Name in Marathi


4. ग्रहाचे नाव – मंगळ


सूर्यापासुन चे अंतर – 22.9  

परिवलन काळ – 24.37 तास

परिभ्रमन काळ – 687

इतर वैशिष्टे – शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.


5. ग्रहाचे नाव – गुरु


सूर्यापासुन चे अंतर – 77.86

परिवलन काळ – 9.50 तास

परिभ्रमन काळ – 11.86 वर्षे

इतर वैशिष्टे – सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.


फळांची नाव | Fruits Name in Marathi



6. ग्रहाचे नाव – शनि


सूर्यापासुन चे अंतर – 142.6

परिवलन काळ – 10.14 तास

परिभ्रमन काळ – 29 1/2 वर्ष

इतर वैशिष्टे – सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.


7. ग्रहाचे नाव – युरेनस  


सूर्यापासुन चे अंतर – 268.8  

परिवलन काळ – 16.10 तास

परिभ्रमन काळ – 84 वर्षे

इतर वैशिष्टे – या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


समानार्थी शब्द | synonyms words


8. ग्रहाचे नाव – नेपच्यून  


सूर्यापासुन चे अंतर – 449.8

परिवलन काळ – 16 तास

परिभ्रमन काळ – 164 1/2 वर्षे

इतर वैशिष्टे – या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


संख्या शब्दिक रुपात | Numbers in Words


👇👇👇👇👇👇👇

सूर्य व सूर्यमाला विषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी खालील लोगोवर क्लिक करून ग्रुपला जॉईन व्हा .



Comments

Popular posts from this blog

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi