मराठी भाषेविषयी

 

मराठी भाषेविषयी


जगभरात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये 15 व्या व भारतात 4 थ्या स्थानावर असणाऱ्या मराठी भाषेविषयी थोडक्यात जाणून घेऊ या.


मराठी भाषा ही इंडो-युरोपिय भाषाकुळातील असून भारतातील प्रमुख 22 भाषांपैकि एक आहे. मराठी भाषा लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर केला जात असून तिच्या एकूण 9 बोलीभाषा आहेत त्या खालीलप्रमाणे:

9 बोलीभाषा:-

*अहिराणी, 

*कोंकणी, 

*कोळी, 

*आगरी, 

*खानदेशी,

*मालवणी, 

*वऱ्हाडी, 

*हलबि, 

*वाडवली, आदी.


महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव, दादरा-नगर हवेली या राज्य व केंद्रशासित प्रदेशांत मराठी भाषेला अधिकृत भाषेचा(Official Language) दर्जा देण्यात आला आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी 

👇👇👇👇👇

येथे क्लिक करा



Comments

Popular posts from this blog

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक | Chal Re Bhoplya Tunuk Tunuk |Marathi Stories For Kids