भाषा कोणकोणत्या लिपिमध्ये लिहिली जाते
भाषा कोणकोणत्या लिपिमध्ये लिहिली जाते
विविध भाषा लिहिण्यासाठी विविध लिपींचा वापर केला जातो. जसे मराठी व हिंदी भाषा लिहिण्यासाठी “देवनागरी”, इंग्रजी भाषा लिहिण्यासाठी “रोमन” लिपी वापरतात. लिपिचा थेट संबंध लेखी भाषा प्रकाराशी आहे, म्हणून लिपीचं एक वेगळचं महत्व आहे. आपले विचार लिखित स्वरूपात इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी लिपी मोलाची भूमिका बजावते. सध्या अस्तित्वात असणाऱ्या काही लिपी खालीलप्रमाणे:
देवनागरी – मराठी, हिंदी, नेपाळी, संस्कृत
रोमन – इंग्रजी, फ्रेंच, जर्मनगुरुमुखि – पंजाबी –
फारशी – उर्दू, अरबी, फारशी
Comments
Post a Comment