दोन बोकड | Two bucks
( बोधकथा )
दोन बोकड
एका गावाजवळून एक नदी वाहत होती. त्या नदीवर एक छोटा अरुंद पूल होता .एके दिवशी त्या
पुलावर दोन वेगवेगळ्या दिशेने दोन बोकड आले .दोघांनाही पूल ओलांडण्याची खूप घाई होती.
घाईमुळे दोघांचे भांडण झाले व ते पाण्यात पडले. दुसऱ्या दिवशी परत दुसरे दोन बोकड त्या नदी
ओलांडण्यासाठी आले त्यांनी समंजसपणे निर्णय घेतला व पूल ओलांडला.
तात्पर्य : समंजसपणे निर्णय घेतल्यास फायदा होतो.
हुशार बकरे
Comments
Post a Comment