मराठी भाषा जगभरात कोणकोणत्या देशात बोलली जाते?

 

मराठी भाषा जगभरात कोणकोणत्या देशात बोलली जाते?

जगभरात मराठी भाषा बोलणारे एकूण 82,956,620 (2011 च्या जनगणनेनुसार) लोक आहेत. त्यांची देशनिहाय वर्गवारी खालीलप्रमाणे

देशभाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या
भारत82,801,140
अमेरिका73,630
इस्राईल60,000
ऑस्ट्रेलिया13,055
कॅनडा8,295
पाकिस्थान500

Comments

Popular posts from this blog

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक | Chal Re Bhoplya Tunuk Tunuk |Marathi Stories For Kids